ॲशेस- सिडनी कसोटीत जो रूटचे 41 वे शतक:पॉन्टिंगची बरोबरी, तेंडुलकर आणि कॅलिसच पुढे; इंग्लंड 384 धावांवर ऑलआउट
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस 2025-26 चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. आज सोमवार, सामन्याचा दुसरा दिवस आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने या सामन्यात कसोटी कारकिर्दीतील 41 वे शतक झळकावले. त्याने 2...