सारसबागेतील दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमात वाद:दिवसभर 40 हून अधिक आगीच्या घटना; पुण्यात दिवाळीच्या दिवशी गोंधळाचे वातावरण
दिवाळीच्या मंगलमय सणात पुण्यातील वातावरण एकीकडे पाडवा पहाटेच्या पारंपरिक जल्लोषाने उजळले, तर दुसरीकडे शहरातील विविध भागांत लागलेल्या सलग 40 हून अधिक आगींनी प्रशासनाला अक्षरशः तारेवरची कसरत करायला लावली. दरम्यान, सारसबाग येथील सुप्रसिद्ध दिवाळी पाड...