हनी ट्रॅप:मोबाइलवरून अश्लील संदेश, फोटो पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न; कोल्हापूरच्या नेत्यासोबत धक्कादायक प्रकार
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील हे हनी ट्रॅप रॅकेटच्या जाळ्यात अडकवण्याच्या प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अनोळखी महिलेने मोबाइलवरून आमदार पाटील यांना अश्लील संदेश आणि फोटो पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या ...