महाराष्ट्राचा सुपूत्र आता बिहारच्या राजकारणात:शिवसेना नेत्याचा जावाई ‘सिंघम’ आयपीएस शिवदीप लांडे यांचा राजकारणात प्रवेश
बिहारमध्ये कधी काळी सुपर कॉप आणि सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी अखेर राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. कठोर, प्रामाणिक आणि जनतेशी जोडलेली प्रतिमा असलेल्या लांडे यांनी येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसं...