अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून:पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीकाठी पुरला, साताऱ्यातील पाटण तालुक्यातील घटना
पाटण तालुक्यातील कोयना विभागातील तळीये (पश्चिम) , ता. पाटण जि.सातारा ) येथील अल्पवयीन मुलीला वाटोळे येथील युवकाने फूस लावून पळवून नेत तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर युवतीचा मृतदेह वाजेगाव (ता. पाटण) परिसरात...