Maharashtra

राज्यात चार महिन्यांत 254 कोटींचे ड्रग्ज जप्त:ड्रग्ज माफियांना मोडून काढण्यासाठी सरकारचा 'झिरो टॉलरन्स'; विधानसभेत गृहमंत्री फडणवीसांचे उत्तर

राज्यात आणि विशेषतः मुंबई, पुणे, विदर्भासह अनेक भागांत वाढत्या अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) विळख्यावरून पावसाळी अधिवेशनात आमदारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात ड्रग्जच्या मुद्द्यावर तब्बल २० मिनिटे प्रदीर्घ आणि वा...

महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरू आहे का?:विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर; 32 हजार मेगावॅटचा विक्रमी भारही सांभाळला

राज्यात वीजटंचाई आणि लोडशेडिंगबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठा खुलासा केला आहे. राज्यात काही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद पडले...

टक्केवारी घेणं ही उबाठा अन् संजय राऊतांचीच परंपरा:राऊत 25 वर्षे खासदार आहात, महाराष्ट्रात एक तरी शाळा बांधली का?- नवनाथ बन

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला प्रश्न विचारण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कारभाराचा हिशोब द्यावा. कोविड काळातील कंत्राटे, आर्थिक व्यवहार आणि प्रशासनातील निर्णयांबाबत अ...

"निधी मिळत नव्हता" म्हणत ठाकरेंना रामराम:पण ओमराजेंचे 16 कोटी, तर संजय दिना पाटलांचे 14 कोटी पडूनच! खासदार निधीच्या आकडेवारीवरून बंडखोरांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकत 6 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्याची घोषणा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आल...

आमदार व्हायचंय? काळजी करू नये; देवाभाऊंकडे दैवीशक्ती:ही शक्ती सर्वांचे समाधान करणारी, मंत्री जयकुमार गोरे यांचे विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या प्रचंड फोडाफोडीच्या आणि पक्षांतराच्या नाट्यादरम्यान आता सत्ताधारी महायुतीमधून एक अत्यंत अजब आणि राजकीय चर्चांना उधाण आणणारे विधान समोर आले आहे. "ज्यांन...

संजय राऊत फक्त लिहू शकतात, तुडवण्यात आम्ही माहीर!:संजय जाधवांचा पलटवार; पैसे घ्यायचे असते तर 2022लाच गेलो असतो, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशीही भावना

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी प्रथमच सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी खासदार...

पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गदारोळ; ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमनेसामने

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. महागाई, दुष्काळ, पाणीटंचाई, वीजपुरवठा, ड्रग्सविरोधी कारवाई, शेतकऱ्या...

महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा!:बचत गटांना मिळणार 1 हेक्टर जमीन, सोबत 1 लाखांचे अनुदान; बावनकुळेंनी सांगितली नवी योजना

राज्यातील महिला बचत गटांसाठी राज्य सरकारने मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उपयोग करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक पात्र महिला बचत ग...

नागपूर विधान परिषदेत मोठा ट्विस्ट!:शरद पवार गटाचे 6 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा

नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या गोटात मोठी खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे हिंगणा नगरपंचायतीतील तब्बल सहा नगरसेवक अचानक ‘नॉट ...

कंत्राटदारांच्या आरोपांनी खळबळ:'आमदारांना 10%, अधिकाऱ्यांना 15%, मंत्रालयात वेगळा हिस्सा'; रोहित पवारांसह वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटांमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोल्हापुरात झालेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाच्या पहिल्याच अधिवेशनात ठेकेदारांनी केलेल्या धक...

शिवबंधन बांधून किंवा शपथा घेऊन माणसं टिकत नाहीत:उद्धव ठाकरेंची पक्षावर पकडच नाही, राऊतांनाही अनेकदा 'मातोश्री'वर प्रवेश मिळत नाही- नवनाथ बन

उद्धव ठाकरे यांची त्यांच्या पक्षावर पकड नाही. त्यामुळे त्यांनी बोलावून सुद्धा पक्षाच्या बैठकीला कोणी येत नाही. त्यांनी सोडून जा म्हटले किंवा नाही यामुळे काही फरक पडत नाही. मविआचे सरकार असताना यांचे...

देशात अन् राज्यात काँग्रेसची तब्येत बिघडली:बच्चू कडूंचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले- एवढा मोठा पक्ष, पण प्रभावी उमेदवार मिळेना

विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या सध्याच्या ढासळत्या स्थितीवर थेट बोट ठेवत बच्चू कडू यांनी, महाराष्ट्रातच...

सातारा-सांगलीत महायुतीत ‘ऑपरेशन नाराजी’ची चर्चा!:भाजपचे मतदार सुरक्षितस्थळी, एकनाथ शिंदेंची भूमिका ठरणार महत्त्वाची

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण कमालीचे तापले असून सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक विशेष चर्चेत आली आहे. वरवर पाहता महायुती एकत्र असल्याचे चित्र...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत:देवगिरीवर मध्यरात्री खलबते, चाकणकरांच्या जागी वैशाली नागवडेंची वर्णी लागणार?

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईतील 'देवगिरी' या सरकारी निवासस्थानी रविवारी मध्यरात्री पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची ब...

गणेश नाईक कद्रू मनाचे अन् अल्पसंतुष्ट, ते भाजपचे निष्ठावंत नाहीत:एक दिवस नवी मुंबईच्या राजकारणातून संपतील- शहाजीबापू पाटील

नवी मुंबईतील एका शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे शिवसेना नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसेना नेते शहाजीबापू पाटील यांनी भाजप आमदार गणेश नाईक...

कर्जमाफीवरून रविकांत तुपकर आक्रमक:बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस; ‘आश्वासन नको, विनाअट सरसकट कर्जमुक्ती हवी’

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शेतकरी नेते राज्य सरकारविरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ब...