Maharashtra

पंढरपुरात हायव्होल्टेज ड्रामा:रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप आक्रमक; शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांमुळे विठ्ठलनगरी अशुद्ध झाली म्हणत गोमूत्र शिंपडलं

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील आंदोलनस्थळी आज भाजप कार्यकर्त्यांकडून थेट गोमूत्र आणि चंद्रभागेचे तीर्थ शिंपडून 'शुद्धीकरण' करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव मा...

उद्धव ठाकरेंनी 'जायचे त्यांनी जा' असे म्हटलेच नाही:संजय राऊत म्हणाले - ते वाक्य त्यांच्या तोंडी घातले; सत्ताधाऱ्यांचा धाक, ईडी अन् सीबीआयमुळेच सर्व सुरू

उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली त्या बैठकीला मी सर्वाधिक काळ उपस्थित होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जायचे त्यांनी जा असे काही म्हटलेच नाही, हे वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आले आह...

कर्जमाफीसाठी ठाकरे गट आक्रमक:पोलिसांची परवानगी नाकारल्यानंतरही अंबादास दानवेंचा ट्रॅक्टर मोर्चा; बॅरिकेड्स बाजून केले- VIDEOS

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पुकारलेल्या बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली'दरम्यान प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळा...

पुण्यात सीएनजी अन् पीएनजी पुन्हा महागले:पेट्रोल आणि डिझेल महागणार का? सरकारने दिले स्पष्टीकरण

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच हैराण झालेल्या पुणेकरांना आता महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. पुण्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. 'महाराष्ट्र नॅचरल गॅस...

आरटीओ कर्मचारी आजपासून संपावर:पदोन्नतीसह सेवाप्रवेशासंदर्भातील मागण्यांकडे सरकारच्या दुर्लक्षाचा आरोप

आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या परिवहन विभागाचे कर्मचारी आजपासून (16 जूनपासून) बेमुदत संपावर जाणार आहेत. या प्रकारामुळे वाहन परवान्यासह नागरिकांची कामे रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. र...

माझ्यावर RSS च्या सदस्यांनीच हल्ला केला:जयपूरमधील थप्पड प्रकरणावर अभिजीत दीपकेंचा दावा; आज नागपुरात 'कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार

देशात सध्या गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता नागपुरात उमटणार आहेत. या प्रकरणावरून 'कोकरोच जनता पार्टी' आक्रमक झाली असून, आज नागपुरात मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेत...

"खान्देश एक्स्प्रेस’मुळे जळगाव ते संभाजीनगर प्रवास तासाभरात शक्य:नव्या सहापदरी महामार्गाचा सर्वेक्षण अहवाल तयार, 61 गावांतील 1600 हे. जमिनीचे संपादन

खान्देश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पहिल्या ‘ग्रीनफील्ड’ सहापदरी महामार्गाचा सर्वेक्षण अहवाल तयार झाला आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून सुरू होणारा हा महामार्ग छत्रपती संभाजीनगरजवळील चौका गावाजवळ...

धक्कादायक:‘छावा’ सिनेमातील अभिनेत्री संचिताची आत्महत्या; सुसाइड नोट सापडली नाही, खोली आतून बंद होती

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ टीव्ही मालिका आणि ‘छावा’ सिनेमात ताराराणीची भूमिका करणारी २२ वर्षीय अभिनेत्री संचिता मच्छिंद्र उगलेने नालासोपारा येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. १४ जून र...

एकजूट बैठकीनंतर 24 तासांत उद्धवसेनेवर फुटीचे ढग दाटले:7 खासदार स्वतंत्र गट स्थापण्याच्या तयारीत असल्याची चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर हाती घेतले असून उद्धवसेनेचे लोकसभेतील ७ खासदार त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होताच उद्धव ठाकरेंनी १४ जून रोजी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावल...

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून 10 जुलैपर्यंत चालेल:शेतकरी कर्जमाफी अटींवरून विरोधकांची सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी

महाराष्ट्र विधानसभेचे आगामी पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै दरम्यान होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या ३ आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब झाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूम...

अधिकमासात तुळजाभवानीच्या दानपेटीत पाऊण किलोवर सोने, 20 किलो चांदी:दानपेटीत भाविकांनी घातली 6 कोटी 85 लाख रुपयांची भर

पवित्र अधिकमासात तुळजाभवानी मातेचा दानपेटीत भरभरून दान आले आहे. अधिकमासात तुळजाभवानीचरणी तब्बल ८४१ ग्रॅम (पाऊण किलोपेक्षा अधिक) सोने व जवळपास २० किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे. या कालावधीत तुळजाभ...

वाद वाढला:शिंदे यांचे नाव नसल्याने शिवसैनिकांनी फाडली महापालिकेची निमंत्रण पत्रिका, महायुतीतील राजकीय संघर्ष थेट पालिका आयुक्तांच्या दालनापर्यंत

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यसेवा शुभारंभ कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुन्हा एकदा जाणीवपूर्वक वगळण्यात आल्यामुळे महायुत...

दिव्य मराठी विशेष‎:एसटीची 10% हंगामी भाडेवाढ महिनाभर कायम, डिझेल दरवाढ आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीचे दिले कारण

उन्हाळी सुट्ट्या संपल्या तरी लालपरीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला बसणारा कात्रीचा विळखा तूर्तास कायम राहणार आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्र राज्य...

नाशिक जिल्ह्यामध्ये प्रेयसीचे 2 भाऊ अन् मेव्हण्याकडून प्रियकराचा खून:3 अटकेत, संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न

तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून एकाच समाजातील २५ वर्षीय तरुणाचा त्याच्या प्रेयसीचे २ भाऊ आणि मेव्हण्याने सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने छातीवर वार करत खून केला. या ...

चिमुकलीने घेतली थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत!:शाळेच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांचा विद्यार्थ्यांसोबत खास संवाद, VIDEO

महिनाभराच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळा अधिकृतपणे पुन्हा सुरू झाल्या असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये एक अनोखा उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या ...

अजित पवार विमान अपघात प्रकरण:'AAIB'च्या अहवालाशिवाय निर्देश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, न्यायालयाने काय म्हटले?

28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निकाल दिला असून, जोपर्यंत 'एएआयबी'चा अंतिम अहवाल येत न...