‘नो युवर डॉक्टर’ क्यूआर कोडने ओळखा खरा डॉक्टर!:बोगस डॉक्टरांविरुद्ध सरकारची कठोर पावले; विधानसभेत मंत्री हसन मुश्रीफांची माहिती
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाटाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमार्फत ‘नो युवर डॉक्टर’ (Know Your Doctor) ही क्यूआर कोड (QR Code) आ...