Maharashtra

विद्यार्थ्यांनी हडस पिंपळगावला बुजवले खड्डे:‘खड्डे बुजवूया, अपघात टाळूया’,अंतर्गत मोहीम; ग्रामस्थांचाही पुढाकार

"खड्डे बुजवूया अपघात टाळूया’ हा संदेश देत हडस पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी नागपूर- मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविले आहेत. विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या आगळ्या- वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...

अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता:कारखाना चालवण्याशिवाय दुसरे काय जमते? लक्ष्मण हाकेंची खोचक टीका

राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतीतल्या मागण्या मान्य केल्यानंतर राज्यातील ओबीसी समाज दुखावला गेल्याचे बोलले जात आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे दाखवून दिली आह...