Maharashtra

भारत -पाक सामना खेळवणे एक प्रकारचा देशद्रोहच:संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; ठाकरे बंधूंची भेट राजकीय नसल्याचा दावा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा देशाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सामन्याला विरोध म्हणून ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी रविवारी सिंदूर आंदोलन करणार असल्याची माहिती त्या...

चंद्रग्रहणाविषयी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी:महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शासनाकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी

अलीकडेच झालेल्या चंद्रग्रहणाच्या निमित्ताने गर्भवती महिलांबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक माहिती पसरवली गेली. यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ने तीव्र...

मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणी एसआयटी स्थापन:संजय शिरसाटांवर रोहित पवारांनी केले होते आरोप, बिवलकर देश सोडणार असल्याची शंका व्यक्त

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत बॅग...

चंद्रग्रहणात विसर्जन आणि रांगेतील भाविकांचा छळ:लालबागचा राजा मंडळावराविरोधात मच्छिमार समितीची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या यंदाच्या विसर्जन सोहळ्यावर मच्छिमार समुदायाने गंभीर आक्षेप घेतला आहे. लालबागच्या राजाचे विसर्जन तब्बल 36 तासांनंतर झाल्यामुळे आणि चंद्रग्रहणाच्या वेळेत विसर्जन...

पुण्यात दोन वेगळ्या घटनांमध्ये खुनाचे प्रयत्न:मोबाईल गेमवरून तरुणावर हल्ला; दुसऱ्या घटनेत मद्यधुंद मुलाने आईवर केला चाकूने वार

मित्रासोबत मोबाईलवर गेम खेळत असताना दुचाकीवर आलेल्या टोळक्याने धारदार हत्यारांनी वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. यावेळी त्यांचे दोन अल...

ग्रहणाविषयी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा:अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी; गर्भवती महिलांसाठी चुकीचे सल्ले देणाऱ्यांवर बंदी आवश्यक

चंद्रग्रहणाच्या दिवशी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. ७ सप्टेंबर रोजी रात्री चंद्रग्रहण असल्याच्या निमित्ताने सोशल मिडियामध्ये खूप मोठ्या ...

हिंगोली बाजार समिती बरखास्त:संचालकांची जिल्हा उपनिबंधकांना दमदाटी, १० जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीवरून संचालकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गोंधळ घालून अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी १० संचालकांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी...

बेळगावचे बासरीवादक पं.राजेंद्र कुलकर्णी यांना भीमसेन जोशी पुरस्कार:12 ते 14 सप्टेंबरला औंध येथे भीमसेन जोशी संगीत महोत्सव

गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १२, १३ व १४ सप्टेंबर रोजी औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी रंगमंदिर येथे भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव...

राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लवकरच:महायुतीकडून जागावाटपाची तयारी, मंगेश चिवटेंसाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रयत्न

राज्यात आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिक्षक मतदार...

अजित पवार सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार:त्यांचे पाप लपवण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले, विजय पांढरेंचा गंभीर आरोप

अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर अजित पवार तुरुंगात गेले असते, असे वक्तव्य विजय पांढरे यांनी केले आहे. कॉंग...

कॉंग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट:विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा; आगामी निवडणुकांवर सल्लामसलत

आगामी महानगरपालिकेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात तसेच अमीन पटेल यांनी शिव...

बंजारा समाजही अनुसूचित जमातीत येणार का?:हैदराबाद गॅझेटियरमुळे नवा पेच, समाजाने आक्रमक होत आंदोलनाचा दिला इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर, राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक नवीन शासन आदेश काढला. या आदेशात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मराठा समाजाची मागणी मान्य करण्यात आली. य...

मनोज जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटीत जल्लोषात स्वागत:आपले गाव लढले आणि शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला, जरांगे पाटलांनी व्यक्त केल्या भावना

मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून आता ते अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी गेले आहेत. यावेळी त्यांचे गुलाल उधळत जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला....

अजित पवारांच्या वरदहस्ताने 200 कोटींचा भ्रष्टाचार:आमदार रोहित पवार यांचा थेट आरोप; 15 दिवसांत कारवाई करण्याची मागणी

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. इतकेच नाही तर हा भ्रष्टाचार उपमुख्यमंत...

देवेंद्रजींनी जे सोसले आहे ते अन्य कोणीही सोसलेले नाही:ओबीसी समाजावर कोणतीही गदा येणार नाही, मंत्री जयकुमार गोरेंचे आश्वासन

ओबीसी समाजाच्या हक्कासाठी जे देवेंद्रजींनी सोसले आहे तो अन्य कोणीही सोसलेले नाही, असे विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक, वैचारिक आणि वैयक्तिक पातळीवर हल्...

अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून जात प्रमाणपत्र काढता येत नाही:ओबीसीच्या ताटातले आरक्षण दुसऱ्यांच्या ताटात जाणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंनी सुनावले

ओबीसी समाजातल्या ताटातले आरक्षण हे दुसऱ्यांच्या ताटात जाणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. मात्र, दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून कोणालाही जात प्रमाणपत्र काढता येत नाही. त्यासाठी आव...