विशाल पाटील कधी काय करतील याचा नेम नाही:आमच्यातील अनेकजण तिकडे गेले, विशालनेच सांगितले असणार; जयंत पाटलांची फटकेबाजी
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्याने काठ कधी सोडू नये, आमच्यातील अनेकजण तिकडे गेले आहेत. त्यांना खासदार विशालनेच सांगितले असेल, तिकडे ज...