बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला:ॲड. आकाश मोरे यांना उतरवणार रिंगणात, सुनेत्रा पवारांना देणार आव्हान
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीने केलेले प्रयत्न निष्फळ ठरले असून, काँग्रेसने या मतदारसंघात आ...