मुक्ताईनगरात बिबट्याला जमावाने लाठ्यांनी मारहाण करून पकडले:आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह जमावाने लाठ्या मारल्या
मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात रविवारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुमारे पावणेतीन तास थरार रंगला. वनविभागाने दोनदा बेशुद्धीचे इंजेक्शन देऊनही बिबट्या नागरी वस्तीकडे धावल्याने आमदार चंद्रकांत पाटील व जमावाने लाठ्याकाठ्यांच्या साहाय्यान...