महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीची स्थापना:20 कोटींची तरतूद; 'कल्याण' ऐवजी आता 'हक्काधारित' विकासाकडे वाटचाल
राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेत 'महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी' स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, या निधीसाठी प्रारंभी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे दिव्यांगांच्या हक्काधारित, सर्वस...