नागपुरात RSS विरोधात वंचित-काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा:संघाच्या देशभक्तीवर आंबेडकरांचे प्रश्नचिन्ह, 'एपस्टीन फाईल'वरून मोदींविरोधात घोषणाबाजी
उपराजधानी नागपूरमध्ये आज राजकीय वातावरण चांगलेच तापले. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांनी संयुक्तपणे काढलेल्या विशाल 'जनआक्रोश मोर्चा'ने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर धडक दिली. जागतिक स्तरावर गाजत असलेल्या 'एपस्टीन फाईल्स'मध्...