लातूर आणि पुण्यात दोन खासगी कौशल्य विद्यापीठांना मान्यता:स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 60 टक्के जागा राखीव; लोढा यांची माहिती
राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत खासगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आले. या विधेयकाला काल विधान परिषदेत मंजुरी देण्यात आली. तर विधानसभेत आज हे विधेयक मंजूर करण्यात आले आह...