पुण्यातील खान कुटुंब तीन पिढ्यांपासून करते वारकऱ्यांची सेवा:आषाढी वारीनिमित्त भोजन, पाणी देऊन जपली सर्वधर्म समभावाची परंपरा
आषाढी वारीनिमित्त पुण्यात दाखल होणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. यामध्ये येरवडा येथील गोल्फ चौकात पुणे गोल्फ क्लबचे कॅप्टन आणि उद्योजक इक्रम खान यांच्या कुटुंबाने गेल्या तीन पिढ्यांपासून सुरू ठेवलेली वारकऱ...