राज्यात पावसाचा हाहाकार:रायगड-पालघरमधील शाळांना सुट्टी; पुढील 8 तासांसाठी रेड अलर्ट, मुंबईत लोकल वाहतूक खोळंबली
महाराष्ट्रभरात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून मुंबई, ठाणे आणि कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील ८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा दिला असून नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असल्...