जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज छत्रपती संभाजीनगरात:अंबादास दानवेंनी घेतले दर्शन; चौका परिसरात भाविकांचा महासागर
जगद्गुरू रामानंदचार्य नरेंद्रचार्य महाराज हे गेल्या मागील दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत. त्यांच्या दर्शनासाठी मराठवाड्यातून असंख्य भाविक येत आहेत. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील महाराजांची भेट घेतली आहे...