ऑपरेशन टायगरची चाहूल? नववर्षाच्या पहिल्याच दिवशी संजय राऊतांचा इशारा:राहुल गांधींचा व्हिडिओ पोस्ट करत हल्लाबोल
मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राजकीय वातावरण तापवणारी घडामोड घडली आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सकाळीच सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर करत सूचक इशारा दिला. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल ग...