जनतेला महागाईच्या खाईत लोटणे कोणत्या धोरणात बसते?:गॅस-इंधन टंचाईवरून अमोल कोल्हेंचा सवाल; म्हणाले- सरकार झोपले असले तरी आपण सजग राहू
रशिया, युक्रेन आणि इराण-इस्रायलमधील युद्धाचे पडसाद उमटतायत खरंय, पण त्या आडून जनतेला महागाईच्या खाईत लोटणे हे कोणत्या धोरणात बसते? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. सध्या सुरू असलेल्या इराण इस्...