लग्नाळू तरुणांचा प्रश्न विधानसभेत गाजला:आमदार प्रकाश सोळंकेंनी मांडली ग्रामीण भागातील व्यथा, सरकारची सकारात्मक ग्वाही
जागतिक महिला दिनानिमित्त विधानसभेत एकीकडे महिलांच्या सक्षमीकरणावर चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत ज्वलंत आणि गंभीर सामाजिक समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. "ग्रामीण भागातील शेती करण...