भाजपची 'पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग' योजना:ज्या हातांत बेड्या हव्या तिथे भाजपचे उपरणे; जालना गर्भपात प्रकरणावरून अंबादास दानवे संतापले
जालना आणि भोकरदन हादरवून सोडणाऱ्या 'अवैध गर्भपात' प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंह राजपूत याच्या भाजप प्रवेशावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते अंबादास दानवे यांनी दैनिक दिव्य मराठी मध्ये प्रसिद्ध झा...