बावनकुळेंकडून विश्वास नांगरे पाटलांचे समर्थन:संघाविषयी चांगले बोलले तर चुकीचे काय?; फडणवीस-ठाकरे विमान प्रवासावरही दिली रोखठोक प्रतिक्रिया
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर भाष्य केले. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानाने झालेला...