Maharashtra

केतन अग्रवालची हत्या अनाकलनीय:मुख्यमंत्र्यांचा सुशिक्षित तरुणांच्या मानसिकतेवर सवाल, नसरापूर खटल्याच्या वेगवान निकालाचे केले कौतुक

लोहगड किल्ल्यावरून ढकलून करण्यात आलेली केतन अग्रवालची हत्या खरोखरच अनाकलनीय आणि धक्कादायक आहे. समाज म्हणून आपण याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे," अशी तीव्र प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. चांगल्या घरच्या आणि सुशिक्षि...

ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार?:'ऑपरेशन टायगर 3.0' सुरू झाल्याचा गुलाबराव पाटलांचा दावा, म्हणाले- 14 पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत येतील

महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर 3.0'ची जोरदार चर्चा सुरू असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्य...

खाकी वर्दीतला अधिकारी की संघाचा प्रचारक?:विश्वास नांगरे पाटलांवरून काँग्रेसने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले 'हे' 6 प्रश्न!

नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात हजेरी लावत संघाचे आणि डॉ. हेडगेवार यांचे गौरवगान केले होते. यावरून महाराष्ट्र प...

अमित शहा, फडणवीस अन् शिंदे एकदिलाने काम करतात:महायुतीत राष्ट्र प्रथम; उबाठामध्ये मात्र गटबाजीच गटबाजी, ठाकरेंचा दौरा म्हणजे वरातीनंतर घोडे- भाजप

महायुतीमध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राष्ट्र प्रथम या भूमिकेतून एकदिलाने काम करत आहेत. महायुतीमध्ये अंतर्गत गटबाजी नाही. उलट उबाठा गटामध्ये विविध नेत्यांमध्ये मतभेद आणि संघर्ष ...

'विरोधी पक्षाचा आमदार म्हणून जनतेलाच शिक्षा':कैलास पाटलांचा सरकारवर घणाघात, म्हणाले- 'लोकशाहीसाठी ही अत्यंत घातक पद्धत!'

शिवसेना (उबाठा)चे आमदार कैलास पाटील यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप करत विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निधीपासून वंचित ठेवण्याचे धोरण राबवले जात असल्याचा दावा केला. "लोकप्रतिनिधी दुसऱ्या पक...

आमदार-खासदारांचा शिवसेनेकडे ओढा वाढलाय, अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये येतील:प्रकाश आबिटकरांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गतिमान कार्यावर राज्यभरातील लोकप्रतिनिधींचा मोठा विश्वास आहे. त्यामुळेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेकडे आमदार आणि खासदारांचा ओढा सातत्याने वाढताना दिस...

मोहन भागवत मोदींचे गुलाम झालेत!:प्रकाश आंबेडकरांची टीका; म्हणाले- काँग्रेस आणि मविआचे नेते भाजपासोबत जाण्यास उत्सुक

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (२५ जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि महाविकास आघाडीवर (MVA) सडकून टीका केली आहे. "राष्ट...

जिरेटोपप्रकरणी जैन समाजाचा राज ठाकरेंकडे माफीनामा:कार्पेट टाका, पांढरे पट्टे कसले मारता? वर दोन गुजराती बसलेत म्हणून काहीही करू शकता का?, राज ठाकरेंचा थेट इशारा

मालाडमधील जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन सम...

भिवंडीत 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार:खाऊचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अटक, कशेळीतील धक्कादायक घटना

भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात घराखाली भावासोबत खेळत असलेल्या अवघ्या 7 वर्षांच्या चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या अमानुष कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली ...

बदनामीचे राजकारण थांबवा:पक्षांतराच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार आक्रमक, 'शिंदे गटात जाणार' चर्चांवर दिला पूर्णविराम

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे स्वागतच आहे, असे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला सडेतोड उत्तर दि...

राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संज...

2 अधिकारी निलंबित:स्वतःची इमारत तयार, तरीही मॉलला 1.12 कोटींचे भाडे, अमरावती आदिवासी अभ्यासिका घोटाळा

अमरावती येथील आदिवासी विभागाच्या अभ्यासिकेसाठी स्वतःची शासकीय इमारत तयार असतानाही, एका खासगी मॉलमध्ये तब्बल १ कोटी १२ लाख रुपयांचा अवाढव्य भाडेकरार करण्यात आला. या कथित घोटाळ्यावरून गुरुवारी महाराष...

लोकलमधील हत्याकांड:मयंककडून झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून चाकूने भोसकले- रोशन, नार्वेकरांचे शासनास निवेदन सादर करण्याचे आदेश

मुंबईतील लोकलमध्ये हजारो प्रवाशांच्या उपस्थितीत भरदिवसा एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या गंभीर घटनेचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर, विधानसभ...

पुणे दारूकांड:मुख्य आरोपींवर "मकोका’ लावणार- मंत्री कदम, वारसांना आठवड्यात आर्थिक मदत

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांड प्रकरणाचे गुरुवारी विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणि प्रशासकीय ढिसाळपणावरून विरोधकांनी सरकारला धारेव...

खा. संजय राऊत, खा. संजय पाटील यांनी अक्षरश: पातळी सोडली:संजय विरुद्ध संजय शिवीगाळीने महाराष्ट्राची मान शरमेने खाली

उद्धवसेनेचे खा. संजय राऊत आणि शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. या शिवीगाळीने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. आधी खा. राऊत यांनी ...

भाजपमध्ये शीतयुद्ध, शिंदेंना‎ केंद्राचा पूर्ण पाठिंबा- पवार‎:फुटीर खासदारांना प्रत्येकी 60 ते 90 कोटी मिळाल्याचा दावा‎

ठाकरे गटाच्या फुटलेल्या खासदारांपैकी ‎‎प्रत्येकाला ६० कोटी रुपये देण्यात आले आहेत. ‎‎‎दरवर्षी २५० कोटींचा विकास ‎‎‎निधी देण्याचेही कबूल केले ‎‎‎आहे. हे सर्वजण केवळ ‎‎‎पैशासाठीच गेले आहेत. ‎‎‎उपमुख्...