दिव्य मराठी विशेष:जेव्हा ऑफिसमधल्या प्रेमाला असतात 'कंडिशन्स अप्लाय'! सिद्धार्थ, जान्हवी आणि गौरव पत्की यांच्याशी खास गप्पा!
प्रेम ही अशी गोष्ट आहे जी ठरवून होत नाही. प्रेम अशी गोष्ट आहे जिला काही मर्यादा नाही. प्रेम अशी गोष्ट आहे जी व्यक्त करावीही लागते आणि व्यक्त करावीही लागत नाही. प्रेम असेल तर डोळ्यातला संवादही पुरेसा असतो.. पण आजच्या कॉर्पोरेट जगात प्रेम करणं जरासं...