अजित पवारांचा राजीनामा घ्या, नाही तर दिल्ली गाठणार:अंजली दमानिया यांचा सरकारला अल्टिमेटम; अमित शहांना भेटण्याचा दमानियांचा इशारा
पुण्यातील वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारावरून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट...