अकोले तालुक्यातले पहिले डॉक्टर शिवाजी बंगाळ यांचे निधन:नाशिकमध्ये घेतला अखेरचा श्वास; परदेशातील संधी सोडून आदिवासीबहुल भागात केले काम
वैद्यकीय क्षेत्रातील मार्गदर्शक डॉक्टर शिवाजी गणपत बंगाळ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी राजस बंगाळ यांच्यासह दौलत बंगाळ, डॉ. राजेंद्र बंगाळ ही दोन मुले, थोरले बंधू डॉ. बाळकृष्ण बंगाळ, चार पुतणे व नातवंडे अ...