संजय राऊत परत रणांगणात:सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत राज्याच्या राजकारणात पुन्हा धडाडणार राऊतांची तोफ
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आक्रमक भूमिका पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळणार आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत सोमवारपासून पुन्हा सक्रिय राजकीय मोहीम उभारणार असून, सकाळी माध्यमांसमोर येऊन ते महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहेत. आजारप...