मोठी बातमी:लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षा देत असताना कोल्हापुरात पेपरफोडीचा प्रयत्न उघड; गुन्हे अन्वेषण पथकाने केला पर्दाफाश
राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यात मोठी धक्कादायक घटना उघड झाली आहे. पेपरफोडीचा मोठा कट रचणाऱ्या टोळीचा मुरगुड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यां...