प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो:शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले- निवडणुकीच्या काळात प्रमाण वाढते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. भाजपवर मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप करत शिवसेनेने ही भूमिका घेतली. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक...