फडणवीसांच्या दौऱ्याच्या आधीच नाशिक पोलिसांची मोठी कारवाई:भाजप नेते मामा राजवाडेंना अटक, गंगापूर रोड गोळीबार प्रकरण अंगलट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या काही तास आधीच नाशिक पोलिसांनी मोठी अॅक्शन घेतली आहे. नुकतेच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे ंना गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात संशयित मानत अटक करण्यात आली आहे. गुरुवारी दुपा...