कोल्हापुरात मोठी राजकीय घडामोड:कट्टर वैरी आले एकत्र, भाजप-काँग्रेसची युती; शिंदेंच्या आमदाराला बसणार धक्का, राजकारण तापणार
राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी नवी समीकरणे जुळत असतानाच कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. "राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो," याचा प्रत्यय देत कोल्हापुरातील शिरोळ आणि जयसिंगपूर नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेस हे कट्टर राजकी...