NEET प्रकरणी सरकार गंभीर:फास्ट ट्रॅक कोर्टपासून विद्यार्थ्यांशी संवादापर्यंत मुरलीधर मोहोळांनी मांडली भूमिका, काँग्रेसवर टीकास्त्र
नीट पेपरफुटी प्रकरण, त्यानंतर झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि काँग्रेसची भूमिका यावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आक्रमक होत विरोधकांचा समाचार घेतला आहे. सरकारने पेपरफुटी प्रकरणात तातडीने सीबीआयची एसआयटी नेमली असून आतापर्यंत १३ जणा...