ठाण्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय:'स्टेम'चे व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांची उचलबांगडी; मंत्री गणेश नाईक अनुपस्थित
ठाणे जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या सरकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांची उचलबांगडी केली आहे. संकेत घरत यांच्या ज...