अकोल्यातील 248 शेतकऱ्यांना दिलासा:तीन महिन्यांत 2017 मधील कर्जमाफी देण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
अकोला जिल्ह्यातील 248 शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. 2017 मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या, असा ठोस आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला...