राज्यात अतिवृष्टीचे संकट कायम:शुक्रवारपासून सलग 3 दिवस पावसाचे; अनेक जिल्ह्यांतील पीकपाणी वाहून गेले, शेतकरी संकटात
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांत पूर स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, बीड, धाराशिव आदी भागात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. मराठवाड्यात राज्याच्या अनेक भागांत पावसाने धुमाकूळ घातल्याने श...