वर्षातून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करावी:पैलवान चंद्रहार पाटलांची मागणी, अन्यथा आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा
महाराष्ट्र केसरी किताबाची किंमत कमी होत असल्याबद्दल दुहेरी महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. कुस्तीगीर संघटनांमधील मतभेद, श्रेयाची लढाई आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वर्षाला तीन ते चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित ...