अशोक खरातच्या अटकेची इनसाईड स्टोरी:अटक करणाऱ्या पोलिसांना कोप होण्याचा दिला शाप; चोराचा बनाव करत कसे पकडले? वाचा
भोंदू अशोक खरात प्रकरणाने अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. अशोक खरातची राजकारण्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत उठबस होती. त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. पण पोलिसांनी एखाद्या सिनेमाला शोभेल अशी गुप्तत...