पासेस मिळत नसतील तर वानखेडे ताब्यात घ्या:भारत-इंग्लंड सामन्याआधी सभागृहात वातावरण तापले, शेलारांनी दिले स्पष्टीकरण
मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्याच्या पासेसवरून आज विधानसभा सभागृहात सत्ताधारी बाकांवरील आमदारांमध्येच खडाजंगी पाहायला मिळाली. "दोन पासेससाठी लोकप्रतिनिधींना मोताद राहावे लागत असेल, तर महसूल विभागान...