सतेज पाटील शिंदेंच्या साथीने कोल्हापुरात सत्ता गेम फिरवणार का?:सूचक वक्तव्याने राजकारण तापलं; मुंबईचा परिणाम कोल्हापुरावर
राज्यातील सत्तासमीकरणांचा केंद्रबिंदू सध्या केवळ मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नसून, त्याचे पडसाद आता थेट कोल्हापुरात उमटताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेतील महापौरपदावरून सुरू असलेली रस्सीखेच आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेवर प्रभाव टाकू...