राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान:शरद पवारांसह दिग्गजांची मुदत संपणार, पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता
देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ७ जागांचा समावेश असून, या जागांसाठी येत्या १६ मार्च २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एप्रिल...