60-65 नगरसेवक बिनविरोध कसे निवडून येतात?:संजय राऊतांचा भाजपला थेट सवाल, निवडणूक आयोगावरही टीका; अजित पवारांना शरद पवारांकडे परत येण्याचा सल्ला
राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडींवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काय म्हणून यांचं कर्तृत्व की त्यांना बिनविरोध निवडून दिलं जातंय? असा थेट सवाल करत राऊतांनी ...