शिवसेना उमेदवार म्हणतो एबी फॉर्म गिळला नाही फाडला:उद्धव कांबळे स्वतःहून पोलिसांसमोर हजर; म्हणाले- मीच अधिकृत उमेदवार
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी पक्षांतर्गत रस्सीखेच, तिकीट कापण्याचे निर्णय, नव्या चेहऱ्यांना संधी आणि त्यातून उफाळून आलेले नाराजीनाट्य, हे चित्र सध्य...