एकाच जागेसाठी दोन पक्षांचे एबी फॉर्म; पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूक आयोगासमोर पेच:निवडणूक आयोग ठरवणार अंतिम निकाल
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता एक अनोखा आणि कायदेशीर पेच समोर आला आहे. शहरातील लढतीचं चित्र जवळपास स्पष्ट होत असताना, दोन प्रभागांमध्ये एकाच जागेसाठी दोन वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारी मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे....