चंद्रपुरात दोन 'वारांच्या' भांडणात तिसऱ्याचा लाभ?:भाजपमधील नाराजांवर काँग्रेसचा डोळा; वडेट्टीवार म्हणाले - तडजोड करून उमेदवारी देण्यास तयार
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यावरून भाजपचे दोन दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. या दोन 'वारांच्या' भांडणामुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, याच...