विखे-पवार संघर्षाचा नवा अंक:विखे पाटलांच्या मागणीनंतर वसंतदादा शुगरच्या चौकशीचा फास आवळला; 17 वर्षांचा लेखाजोखा मागितला
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात विखे-पाटील आणि पवार कुटुंबीयांमधील पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष सर्वश्रुत आहे. आता या संघर्षाची धग थेट शरद पवार यांचे वर्चस्व असलेल्या 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट'पर्यंत पोहोचली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण ...