शनिवार ठरला अपघातवार:राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत 13 ठार, 30 हून अधिक जखमी; कुठे - कुठे घडले अपघात?
महाराष्ट्रासाठी आजचा शनिवार हा अपघातवार ठरला आहे. आज राज्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत तब्बल 13 जणांचा बळी गेला असून, 30 हून अधिक जण जखमी झालेत. परभणी, लातूर, जळगाव, गोंदिया, रायगड व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात या घटना घड...