आठ वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणाचे लग्न ठरले, तृतीयपंथीची आत्महत्या:प्रियकर सुजित जमादार हळदीच्या दिवशीच कोठडीत
आठ वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या तरुणाचे दुसऱ्या मुलीशी लग्न ठरल्याने तृतीपंथीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. प्रियकर तरुणाचा गुरुवारी हळदी कार्यक्रम होता. पोलिसांनी अटक करून कोठडीत रवानगी केली. प्रकाश व्यंकप्पा कोळी ऊर्फ स्विटी असे त्या त...