राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट:संजय राऊत- देवेंद्र फडणवीस यांच्यात 15 मिनिटे चर्चा, आशिष शेलारही हजर; राजकीय चर्चांना ऊत
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडामोडी घडत असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अनपेक्षित भेट झाल्याने नवे राजकीय संकेत मिळत आहेत. संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुल...